narayannidhilove.blogspot.com मी जिच्यावर मांनापासून प्रेम करतो ती माझी प्रियसी म्हणजे विद्या विठोबा गणवे आता तीच नाव आहे सौ. निधि नारायण पवार माझी धर्म पत्नी दिनांक फारशी माहीत नाही पण वर्ष मात्र 2013 आहे हे नक्की इलेक्शन होते त्या वर्षी आणि मी त्या दिवशी माझ्या ताईला इलेक्शन बूथ वर एझेक्ट सकाळी 06.00am सोडलं आणि तसाच थेट खार ला विद्या च्या घरी गेलो तिची आई सुरेखा गणवे चपाती करत होती. तिची आई : आपण कोण मी : वैद्यचा मित्र. मी घरात येवू का? आई : या ना. मला बसायला खुर्ची देत आणि विद्याला ओरडून विध्य उठ कोण आलय बघ मी : प्रेम हे आंधल असत हे खर आहे आणि ते मी सिद्धा केल आहे. मी माझ्या प्रियसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी सकाळी पावणे सात ल तिच्या घरी गेलो होतो ही त्याची गोष्ट आहे. कोणी असा करणार नाही आणि केलाही नसेल एवढ्या सकाळी गेलो की ती पण शॉक झाली होती. आणि घरातील लोकांच्या चेहर्या वरची परिस्थिति फारच विचित्र सगळ्याच्या चेहर्यार एकाच प्रश्न हा कोण आला आहे.
Posts
Showing posts from October, 2018